..........,.................................
"श्री"
गजानन महाराज की जय
(अनुभव 88🌺)
*सद्गुरूंचा कृपाप्रकाश*
जय गजानन! आज आम्ही दोघीजणी आपापला अनुभव आपल्याला सांगणार आहोत. प्रथम सौ.इंदूताई अण्णाजी राजनकर त्यांचा अनुभव सांगणार आणि नंतर मी म्हणजे सौ.स्मिता दिलीप वंडलकर आपला अनुभव सांगणार!अर्थात असं करण्यामागे कारण असं आहे की आम्हा दोघींचा अनुभव साधारण सारख्याच काळातील, म्हणजे चाळीस पंचेचाळीस वर्षांपूर्वीचा आहे आणि दोन्ही अनुभव शेगांव जवळील नागझरी या क्षेत्राशी संबंधित आहेत. याशिवाय अजून एक स...
Read More
श्री गजानन महाराज की जय (अनुभव 87)
अनुभव 87🌺)...........................................
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 87🌺)
*आमुचा तारिता पुण्यरासी समाधीसी बसलासे*
जय गजानन!मी सौ स्वाती मनोज मुळे, बडोदा येथे राहते. 2018च्या नोव्हेंबर महिन्यात मी आमच्या घरी श्री गजानन विजय ग्रंथाचं मुखोद्गत पारायण ठेवलं होतं. तळेगाव दाभाडे येथील पारायणकर्ते श्री प्रकाश पटवर्धन त्यासाठी येणार होते. आमचा मोठा मुलगा सुमेघ सिडनी येथे असतो. त्यानं पारायणाच्या कार्यक्रमाला येण्यासाठी विमानाचं तिकिट बुक केलं, मात्र ऐन वेळी काही अडचणीमु...
Read More
श्री गजानन महाराज की जय (अनुभव86)
...........................................
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव86🌺)
*आम्हा सर्वस्वी आधार तूच की रे मायबापा!*
जय गजानन! ते माझं दहावी मॅट्रीकचं वर्ष होतं. वार्षिक परीक्षा सुरू होती, त्या दिवशी सायन्सचा पेपर होता. मला मनातून वाटत होतं की आपण आपल्या शाळेतून पहिलं यायला हवं, तशी प्रार्थना मी गजानन महाराजांना केली होती. गजानन महाराजांची भक्ती माझ्या मनात जागृत करण्याचं श्रेय माझ्या आईचं, सौ. निर्मला ढोमणे हीचं, कारण अगदी लहान पणापासून मी तिला गजानन विजय ग्रंथाचं पारायण करताना पाह...
Read More
श्री गजानन महाराज की जय (अनुभव 85)
..,.........................................
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 85🌺)
*तू जननी जनिता, सद्गुरू. तू भक्तांना कल्पतरू!*
जय गजानन! इ.स.1958-59ची ही गोष्ट असावी, श्री क्षेत्र शेगांव येथे एक तरुण श्री गजानन महाराजांच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालीत होता, एक दोन करता करता त्याने पूर्ण 108 प्रदक्षिणा पूर्ण केल्यात. तो तरूण प्रदक्षिणा घालीत असताना, बाजूला बसलेले एक वयस्कर गृहस्थ त्याच्याकडे न्याहाळून बघत होते. प्रदक्षिणा थांबल्या आणि ते गृहस्थ त्या तरूणाकडे आले, त्यांनी पाठीवर हात...
Read More
श्री गजानन महाराज की जय (अनुभव84)
...........................................
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव84🌺)
*स्थिर चर व्यापून उरले जे या जगतासी*
जय गजानन! मी पूर्वाश्रमीची देविका धनागरे. नागपूरला रहात असे. माझी आई सौ. शामा धनागरे, गजानन महाराजांच्या भक्तीचा वारसा मला माझ्या आईकडून मिळाला. गजानन महाराज प्रकट दिनाला सहकारनगर नागपूरच्या गजानन महाराज मंदिरात आपला अल्पसा सहभाग म्हणून मी महाप्रसादासाठी शिधा देत असे. पुढे नोकरी आणि लग्नाच्या कारणाने मी पुण्यात आले, लग्नानंतरची मी देविका देवेश सावदेकर. पुण्याला गजानन महार...
Read More
श्री गजानन महाराज की जय (अनुभव83)
...........................................
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव83🌺)
*जैसी सद्गुरूंची इच्छा!*
जय गजानन! देवाला प्रार्थना करीत असताना आपण त्याला काय मागावं? कशासाठी प्रार्थना करावी?या विषयी सांगत असताना, सर्व संतांचं एकच सांगणं आहे. मागायचं असेल तर, भगवंताजवळ,सद्गुरूंजवळ 'नामाची'मागणी करावी, नामस्मरण मागावं आणि नामासह अन्य काही मागणी असलीच तर, सद्गुरूंना म्हणावं 'तुमच्या इच्छेनुसार होऊ द्या!'पण ही सर्व ऐकीव माहिती आपल्या नित्य स्मरणात राहतेच असं नाही, एक मात्र खरं की जेव्हा के...
Read More
श्री गजानन महाराज की जय (अनुभव 81)
...........................................
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 81🌺)
*श्री गजानन चरित्र, तारक असूनी परम पवित्र*
जय गजानन! मी पूर्वाश्रमीची सुधा नवरे, 18 जून 1981 रोजी माझं लग्न झालं आणि मी झाले सौ. सुधा सुधीर गरूड! नवदाम्पत्यांच्या जीवनात लग्नानंतरचं पहिलं वर्ष हसत- खेळत निघून जातं असं म्हणतात आणि बहुतांशी ते खरही आहे, पण माझं वैवाहिक जीवन त्याला अपवाद ठरलं!केवळ पहिलंच वर्ष नाही तर, लग्नानंतर तब्बल सात आठ वर्ष जणू संकटांशी लढण्यासाठीच मी जिवंत होते. अर्थात या काळात संकटांशी ...
Read More
श्री गजानन महाराज की जय (अनुभव80)
...........................................
. "श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव80🌺)
*पाऊले चालती शेगांवची वाट*
जय गजानन! मी संजय मधुकर रोहणकार, पिंपरीखुर्द, ता.आकोट जिल्हा अकोला, हे माझं मूळ गाव! म्हणजे तसं पहाता शेगांव पासून फार दूर नाही,,पण श्री गजानन महाराजांची सेवा माझ्या नशिबात, माझ्या नोकरी नंतर आणि लग्नानंतरच लिहिली असावी. इ.स.1995 ला माझं लग्न झालं. माझी नोकरी अकोल्या नजिकच्या शिवर ग्रामामध्ये. तेथील सूतगिरणीतील माझे काही मित्र, नेमाने, महिन्यातील एका शनिवारी रात्री, अकोला-शेगांव ...
Read More
गजानन महाराज की जय (अनुभव 79)
...........................................
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 79🌺)
*तू करूणेचा सागर, कृपा केलीस लेकरावर*
जय गजानन! मानवी जीवनात कधी कधी आलेल्या संकटांशी सामना करीत असताना, कालांतरानंतर, ती संकटकालीन परिस्थिती बाजूला सरल्यानंतर, आपण जेव्हा घडून गेलेल्या घटनाक्रमाचा विचार करतो, तेव्हा असं लक्षात येतं की, असं घडलं म्हणून त्यातून हे चांगलं झालं! यालाच 'इष्टापत्ती' असं म्हणतात.
माझ्या मुलाच्या बाबतीत मला एक दोन वेळा 'इष्टापत्ती' म्हणजे काय याचा थोडाफार बोध होऊ शकला!एका प्रसंगात...
Read More
गजानन महाराज की जय (अनुभव 78)
...........................................
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 78🌺)
*'जन म्हणती मेला, मेला,उंचावरूनी खाली पडला'*
जय गजानन! दि. 11 ऑगस्ट, शनिवार,2018 चा अमावस्येचा तो दिवस, त्या दिवशीचा तो अपघात, तो जीवघेणा प्रसंग, ती चिंताग्रस्त करणारी घटना, आम्ही विसरू शकत नाही!आम्ही म्हणजे, 'सद्गुरू धाम गजानन महाराज मंदीर, त्रागड अहमदाबादचे सर्व विश्वस्त 'आणि संबंधित लोक!
इ.स.2012 ला अहमदाबाद येथे 'त्रागड' या भागात आम्ही काही लोकांनी, श्री गजानन महाराज मंदीर उभारण्याचा निर्णय घेतला, महारा...
Read More