सुस्वागतम्
श्री गजानन महाराज सेवा संस्था नाशिक तर्फे आपले सहर्ष स्वागत. जय गजानन श्री गजानन
आपल्या ह्या गजानन महाराज सेवा संस्थेची यशस्वी १६ वर्षांची वाटचाल संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास बोन्दार्डे ह्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असून संस्थेचे सर्व पदाधिकारी आजीव सभासद हितचिंतक सभासदांचे मार्गदर्शनाखाली श्री गजाजना महाराजानांचा कृपाशीर्वादाने सुरु आहे.संस्थेच्या वतीने दरवर्षी श्री गजानन महाराजांचा प्रगटदिन, श्री गजानन महाराज पुण्यतिथी (ऋषीपंचमी) उत्सव, श्री गुरुपोर्णिमा उत्सव, श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा, अधिकमासा निमित्त शाहीस्नान व श्री राम भेट, श्री चा अनुभव कथनाचा कार्यक्रम, वसंत पूजा, शैक्षणिक मदत व त्याच बरोबर विविध शिबीरे रक्तदान व रक्तगट तपासणी, सर्व रोग उपचार शिबीर, नेत्र तपासणी, विद्याकीय उपचार केंद्र, श्री गजानन महाराज रुग्ण सेवा केंद्र व भूषणावह आदर्श व्यक्तींचा सत्कार, ऋषीपंचमीच्या दिवशी गुरुजनांचा सत्कार, विध्याथांसाठी विविध स्पर्धा असे कार्यक्रम संस्थे तर्फे आयोजित केले जातात.
Chan vatele vachun ……samadhan milale
.्khup chhan upkram
खूप सुंदर उपक्रम.