श्रीगजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला २१

आता हीच विनंती । तुम्हा अवघ्या भाविकांप्रती । अत्यंत असू द्यावी प्रीती । गजाननाचे चरणी ।।
म्हणजे तुमची येरझार । जन्ममृत्यूची साचार । होऊनिया व्हाल पार । दुरुस्त भवामाधुनी ।।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.