श्रीगजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला १ संत हेच भूमीवर । चालते बोलते परमेश्वर।। वैराग्याचे सागर । दाते मोक्षापादाचे ।।