परिचय गजाननाचा – भाग ७

शेगांवचे गजानन महाराजांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले. त्यांचे भाग्य थोर. मग त्यांचे भक्त असोत अथवा नसोत. साधी कृतकर्म भोगायला आलेली माणसे असोत. श्रीं च्या करीता सारे सारखेच. तपस्वी पुरूष तो, तो कशाला सामान्यांच्या मायाजालात अडकेल. सर्व षड्रिपूंवर विजय मिळविलेला विजेता तो. तोही सत्याचीच पारख करणार. सहज नाम घेतले आणि स्वामी गजानन लगेच तुमच्या मदतीला धावून आले. असे कधीच घडणार नाही. प्रथम तुमच्यातली सात्विकता, विचारांची सकारात्मकता, स्वच्छ मन, इतरांच्या कल्याणाची इच्छा, विनम्रता, वाणीचा गोडवा, निरपेक्...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ६

घर मालकाकारण शिपाई आडवी कोठून जैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे. श्री गजानन विजय ग्रंथातील पाचव्या अध्यायात भक्ताने गजानन स्वामींना केलेली विनवणी. महाराज हे निरीच्छ वृत्तीचे होते. चराचरात त्यांचे वास्तव्य. त्यांनी कोठे जावे कोठे राहावे कोठे बसावे कोठे फिरावे कोणाशी बोलावे काय खावे ते सर्वस्वी त्यांच्यांवर अवलंबुन. भक्तांनी आपली सेवा करावी असे त्यांनी कोणाला सांगितल्याचे लिखित अथवा ज्ञात स्वरुपात नाही. सतत भटकत फिरावे. महिनोनमहिने तिकडेच राहावे. पण आपला पत्ता ते कोणालाही उमगू देत नसत. त्या...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ५

संतांच्या जे मनी येत ते ते पुरवी रमानाथ कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा. श्री गजानन विजय ग्रंथातील चौथ्या अध्यायातील ही ओवी. या ओवीचा प्रत्यय आजही येतो. अर्थात हे श्रद्धावानांस सहज पटेल. शेगांव असो की श्रींची सर्वत्र स्थापन झालेली मंदिरे , उपासना केंद्र असोत. श्रीं च्या ऊत्सवांत कधीच काही कमी पडत नाही. हा अनुभव अनेकांचा आहे. बाबांचे अंतःकरणापासून नाम घ्यायचे. अडचणीचे निवारण होणारच. मात्र तेथे सश्रद्ध भक्ति ही हवी. आज श्रीं च्या पारायण ग्रंथांचे सोहळे सातत्याने विविध ठिकाणी होत आहेत. शेगां...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ४

श्री गजानन महाराजांचा धावा केला तरी आपली संकटे टळतात. असा अनेकांचा अनुभव आहे. अर्थात हे श्रद्धा, भक्तिवर अवलंबून आहे. शुद्ध , निर्मळ अंतःकरणाने हाक मारुन पहा बाबा ओ देतातच. अनेकांना त्यांनी सन्मार्ग दाखविला. श्री गजानन विजय ग्रंथात प्रत्येक अध्यायात यासंबंधीची उदाहरणे आढळतात. परंतु ज्यांचे परिवर्तन त्यांनी केले. त्यांची अंतःकरणे शुद्ध होती. काही कारणास्तव ती मंडळी बहकली होती. तरी त्यांची पुण्याई होती म्हणून त्यांचा उद्धार श्रीं नी केला. आपणही अगदी आपल्या तारुण्यांपासून श्रींचे नामस्मरण करायला हव...
Read More

परिचय गजाननाचा – भाग ३

शेगांवी चा गजाननला ऐहिक सुखाची कधिच लालसा नव्हती. ते परमहंस सन्यासी होते. त्यांना विटाळाची ही बाधा नव्हती. ऐन तारुण्यात ते सगूण म्हणजे देह अवतारात शेगांवात प्रगटले. त्या अगोदर पासून त्यांचे वास्तव्य होते.असे अभ्यासक सांगतात. असो, परमेश्वर सर्वत्र असतो, असे म्हणतात. परमेश्वर कोणी पाहीलंय महाराज तर सगूणात होते. हे तर आपल्याला मान्य करावे लागेल. माघ वद्य सप्तमी या दिवशी त्यांनी जनता जनार्धनाला दर्शन दिले. मात्र त्यावेळी त्यांच्या अंगी जुनी पुराणी एक बंडी होती. साधू, महंत, महाराज म्हटले की आपल्या सा...
Read More

परिचय गजाननाचा – भाग २

शेगांवीचे गजानन महाराज उच्चकोटीचे संत. ज्ञानयोगी. त्याच्या विषयी माहिती घेऊ इच्छीणार्या जिज्ञासूंना सतत नविन नविन माहिती मिळत राहते. असा अभ्यासकांचा अनुभव सांगतो. जिकडे पहावे तिकडे भास होवो लागला त्यांचा खास याचे नाव श्रोते ध्यास उग्या नसती पोरचेष्टा. पोर जसे आईला शोधत राहाते अगदी तसाच अनुभव अभ्यासकांना व श्रद्धावानांना येत असतो. मात्र तेथे खरी श्रद्धा असावी. मग त्या अयोनीजन्म्याचे तेज सर्वार्थाने झळकतेच. असा कित्येकांचा अनुभव आहे. श्रींचाच विचार सतत बुद्धिपटलावर रूंजी घालत राहतो. म्हणून तर आजच्...
Read More

परिचय गजाननाचा – भाग १

शेगांवीचे गजानन बाबांची लिलाच न्यारी. तो एक हिरा होय. त्या हिर्याचे तेज आजही झळकत आहे. दासगणू महाराज गजाननाची स्तृती करताना म्हणतात. जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाण तेज त्याचे पाहोन ज्ञाते तल्लिन होती की. तेथे त्या हिर्याची खाण आहे कोणची हे विचारी आणण्याची गरज मुळी राहत नसे. गजानन स्वरुपी कमळाचा सुगंध हुंगण्यात खरा आनंद आहें. बाबांवर निर्मळ प्रेम करा. मग बघा तुमच्या अडचणी दूर होतात किनी त्या. सन्मार्ग दाखविणारा सत्पुरुष तो. आनंदाची खाण जणू. स्वतःच्या म्हणजेच निज आनंदात मग्न. मौनातही उपदेश करण...
Read More

परिचय गजाननाचा

शेगांवचे गजानन स्वामींचे लिलाचरित्रातून अनेकविध विषयांवर त्यांनी केलेले भाष्य अभ्यासण्या सारखे आहेच. मुखत्वे करून कृतीत आणण्यासारखे आहे. सकारात्मक मानसिकता, व्यावहारीक चातुर्य, प्रपंच परमार्थ, नितीमत्ता, योग अध्यात्म अशा अनेक विषयांची उकल होऊ लागते. ३६६८ ओव्यांच्या ग्रंथात प्रत्येक ओवी गर्भितार्थ दडलेला आहे तो जाणवतोही. आय पाहून खर्च करी दंभाचार कधी न वरी साधुसंत येता घरी विन्मुख त्याला लावू नये. अपमान खर्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा होतसे बापा साचा संतचरणी प्रेमा धरी. आपल्या वंशजांचे उणे पाहू...
Read More

श्रीगजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला २१

आता हीच विनंती । तुम्हा अवघ्या भाविकांप्रती । अत्यंत असू द्यावी प्रीती । गजाननाचे चरणी ।। म्हणजे तुमची येरझार । जन्ममृत्यूची साचार । होऊनिया व्हाल पार । दुरुस्त भवामाधुनी ।।
Read More

श्रींचा प्रगटदिन

श्री गजानन महाराज प्रगटदिन संस्थेचा अत्यंत महत्वाचा उत्सव माघ वध्य सप्तमी रोजी श्रीच्या कृपेने साजरा होतो. सन १९९६ पासून अज्तागत नाशिक महानगर क्षेत्रात सर्वात मोठा प्रमाणात प्रगत दिन साजरा केला जातो. सुरवातीला सर्वात अल्प प्रमाणांत श्रींचा प्रगतदिन हा गोपाल मानागल कार्यालय, सरदार चौक, पंचवटी येथे शिरा, मसालेभात व साखर फुटणे अशा स्वरुपात प्रसादाचे वाटप केले होते. आता हा प्रगटदिन २४ फेब्रुवारी २०११ पारून देवमामलेदार श्री यशवंत महाराज संस्थान- नाशिक यांच्या विशेष सहकार्याने श्री.यशवंत महाराज ...
Read More