श्री गजानन महाराज पुण्यतिथी (ऋषी पंचमी) उत्सव -
सन २००१-२००२ पासून सुरु केलेला घरगुती स्वरुपात श्रीचा पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला जात असे. आता तो मोठ्या स्वरुपात साजरा केला जातो. यावेळी श्रीच्या रजत मुखवट्यास लघुरुद्र अभिषेक,पूजा, भजन, कीर्तन, महाप्रसादाचे वाटप केले जाते.
Read More
Author: saching
gallery
गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिस समारंभ
Read More
शाहीस्नान व श्री राम भेट
आपल्या संस्थेचा वतीने श्री गजानन महाराजानाचा रजत मुखवटा सन २००५ मध्ये तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतर आलेलेल अधिक मासामध्ये श्रीची सही मिरउणूक नगरमधून काढण्यात येउन ती रामकुंडावर शाहीस्नान व जलाभिषेक कार्यात येतो. त्यानंतर श्री रामांच्या मंदिरात भेट झाल्यानंतर मुखवटा दर्शनासाठी दिवसभर मंदिरा जवळील परिसरात ठेवला जातो. अश्या प्रकारे आत्तापर्यंत तीन वेळा शाहीस्नान झाले आहे आणि नाशिक मधील कुंभमेळा २०१५ मध्ये ही महाराजाचे शाहीस्नान करण्यात आले होते.
Read More
सुस्वागतम्
सुस्वागतम्
श्री गजानन महाराज सेवा संस्था नाशिक तर्फे आपले सहर्ष स्वागत. जय गजानन श्री गजानन
आपल्या ह्या गजानन महाराज सेवा संस्थेची यशस्वी १६ वर्षांची वाटचाल संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास बोन्दार्डे ह्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असून संस्थेचे सर्व पदाधिकारी आजीव सभासद हितचिंतक सभासदांचे मार्गदर्शनाखाली श्री गजाजना महाराजानांचा कृपाशीर्वादाने सुरु आहे.संस्थेच्या वतीने दरवर्षी श्री गजानन महाराजांचा प्रगटदिन, श्री गजानन महाराज पुण्यतिथी (ऋषीपंचमी) उत्सव, श्री गुरुपोर्णिमा उत्सव, श्री गजानन विजय ग्र...
Read More