श्री
गजानन महाराज की जय (अनुभव 77🌺)
*नकोस देऊ दुर्बुध्दी मज कोणत्याही कारणे, पडो विसर ना कधी मला तव एकच हे मागणे!*
जय गजानन! मी माझ्या अगदी लहान वयात माझ्या आईला गजानन विजयचं पारायण करताना तर बाबांना नेहमी 'श्री गजानन महात्म्य 'ही एकवीस अध्यायी संक्षिप्त पोथी वाचताना पाहिलं आणि माझ्या वयाच्या दहाव्या वर्षापासूनच मी ही ती लहान पोथी वाचण्यास प्रारंभ केला. त्या पोथीत शेवटी मी ओळ वाचायची, माधवतनय पार्वतीकुमर, ग्राम ज्याचे मेहेकर, मुक्काम हल्ली नागपूर, कळस अध्याय संपविला. ती ओळ वाचून माझ्या ब...
Read More
Author: saching
श्री गजानन महाराज की जय (अनुभव76)
...........................................
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव76🌺)
*तुझ्या कृपेची अगाध थोरी, पांगळाही चढे गिरी*
जय गजानन! गजानन महाराज भक्तांना जर एखादा गजानन महाराज भक्त भेटला तर आनंद होतो. त्याला गजानन विजय ग्रंथातील 'गजानन महाराज लीला स्थल ' बघण्याचा योग आला तर तो आनंदित होतो. त्याला गजानन विजय ग्रंथात असलेली पात्र, व्यक्ती, यांची भेट होण्याचा योग आला असता तर अत्यानंद झाला असता. पण अर्थातच आता श्री गजानन महाराज समाधिस्त होऊन एकशेआठ वर्षांचा काळ उलटून गेल्याने, अशा कुणाची...

श्री गजानन महाराज की जय (अनुभव 75)
...........................................
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 75🌺)
*तुझ्या कृपेचे महिमान, आगळे सर्व साधनाहून*
जय गजानन! श्री गजानन विजय ग्रंथाच्या अठराव्या अध्यायात भाऊ कवरांना झालेल्या फोडाची कथा ह.भ.प. दासगणू महाराजांनी वर्णन केली आहे. व्याधीने त्रस्त झालेल्या भाऊ कवरांना महाराजांच्या कृपेने दिलासा मिळाला हे सांगताना दासगणू महाराज म्हणतात,
"फोडास लाविता अंगारा/ तो तात्काळ फुटला खरा/ येऊ लागला भराभरा/ पूर्ण त्या श्रोते फोडातून/ एक घटका गेल्यावर/ पू गेला निघून पार/ पहा कित...
Read More
श्री गजानन महाराज की जय (अनुभव 74)
...........................................
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 74🌺)
*श्रीगजानन योगीराज*
जय गजानन! मी व्हेटरनरी डाॅक्टर!डाॅ. सुधाकर त्र्यंबक सदावर्ते, माझ्या काॅलेज जीवनापासूनच म्हणजे 1956 सालापासून माझ्या अभ्यासाच्या टेबलावर, श्री गजानन महाराजांचा एक लहान फोटो होता, तो आजही म्हणजे वयाच्या ऐंशीव्या वर्षी आमच्या देवघरात विराजमान आहे. म्हणजे तो फोटो निदान बासष्ट वर्षे जुना आहे. पण हे झालं फोटोचं, अनुभवाविषयी बोलायचं तर श्री गजानन महाराजांविषयीचा अनुभव मी इ.स.1949-50 म्हणजे मी ...
Read More
श्री गजानन महाराज की जय (अनुभव 73)
............................................
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव 73🌺)
*तुझ्या कृपेचा अगाध महिमा*
जय गजानन! मी भगवंताचे मनापासून आभार मानते की माझ्या लहानपणापासून माझ्या आजूबाजूला भक्तीसाठी पोषक वातावरण होतं. एकेकाळी पंढरपूरच्या वाळवंटात आपल्या खड्या आवाजात वारकरी संप्रदायातील किर्तन सादर करून, विठ्ठलाला आळवणारे किर्तनकार 'शंकर महाराज खडकेकर ', माझे आजोबा होते. माझे वडील संस्कृतचे अभ्यासक होते. तर एकीकडे शेगांवच्या मंदिरात पूजा करण्याचे भाग्य, महाराजांच्या कृपेने ज्यांना लाभल...

“श्री” गजानन महाराज की जय (अनुभव 72)
...........................................
"श्री"
गजानन महाराज की जय (अनुभव72🌺)
*श्रीगजानन सिध्दयोगी*
जय गजानन! असं म्हणतात की संतांचा सहवास लाभायला आणि मुखात भगवंताचं नाव यायला भाग्य लागतं! माझ्या बाबतीत असं म्हणता येईल की,जीवनाच्या वाटेवर श्री गजानन महाराज दीपस्तंभासारखे उभे झालेत आणि मला शेगांवची वाट गवसली.
मी इ.स.1980 साली सोलापूरला सेल्सटॅक्स ऑफिसला पी.ए.टू जाॅईन्ट कमिश्नर (स्टेनोग्राफर) या पदावर रुजू झालो आणि माझी नोकरी सुरू झाली. माझं नाव संजय गोखले, सध्या मी सेवानिवृत्त आहे आणि ...
Read More
“श्री” गजानन महाराजकी जय (अनुभव ७१ 🌺)
"श्री"
गजानन महाराजकी जय (अनुभव71🌺)
*'गण गण गणांत बोते' म्हणूनी लावा अंगारा*
जय गजानन! आपण गजानन महाराज भक्त!महाराजांची भक्ती करतो!कधी कधी अडचण आली की ती सांगायला त्यांच्या समोर बसतो.कधी काही मार्ग निघाला की आनंदीत होतो,मार्ग न मिळाला तर हताश होतो. पुन्हा महाराजांना प्रार्थना करतो. कधी कधी सुप्त मनातून अचानक काही सुचतं आणि तो उपाय काम करून जातो. कुणी म्हणतात या वातावरणात एक सुप्त शक्ती आहे ती तुम्हाला सहाय्य करते!खरंच!पण माझ्यापुरतं बोलायचं तर माझ्यासाठी त्या शक्तीचं नाव आहे.."समर्थ सद्ग...
Read More
श्री गजानन महाराज की जय! (अनुभव ६८🌺 )
...........................................
"श्री"
गजानन महाराज की जय! (अनुभव 68🌺 )
*माझा शेगांव दर्शनाचा योग*
जय गजानन! मी जयंत दत्तात्रेय मोडक,माझा जन्म इंदोरला,शिक्षण भोपाळला,नोकरी अहमदाबादला,आणि माझी निष्ठा शेगांवला! आई,वडील,तिघं भाऊ आणि दोन बहिणी,असं आमचं मोठं कुटुंब!वडील उत्तम हार्मोनियम वादक होते,ते गायचे देखील छान. त्यांच्या आवाजात आवाज मिसळून आम्ही सर्वच भावंडं भजन,भावगीत गाण्याचा आनंद लुटत लुटत मोठे झालो. गजानन महाराजांची भजनं गाऊन आम्ही सर्व कुटुंबीय गजानन विजय ग्रंथाचं पारायण...
Read More