
श्री गजानन महाराज प्रगटदिन
संस्थेचा अत्यंत महत्वाचा उत्सव माघ वध्य सप्तमी रोजी श्रीच्या कृपेने साजरा होतो. सन १९९६ पासून अज्तागत नाशिक महानगर क्षेत्रात सर्वात मोठा प्रमाणात प्रगत दिन साजरा केला जातो. सुरवातीला सर्वात अल्प प्रमाणांत श्रींचा प्रगतदिन हा गोपाल मानागल कार्यालय, सरदार चौक, पंचवटी येथे शिरा, मसालेभात व साखर फुटणे अशा स्वरुपात प्रसादाचे वाटप केले होते.
आता हा प्रगटदिन २४ फेब्रुवारी...