“श्री ” गजानन महाराज की जय (अनुभव ६९🌺)

........................................... "श्री " गजानन महाराज की जय (अनुभव 69🌺) *अशीच घडू दे सेवा,'बाबा' गजानन देवा!* जय गजानन! मी प्रफुल्ल पडोळे,आज मी एका वेगळ्या कंपनीत कामाला आहे,पण मी जेव्हा पूर्वी आयडिया कंपनीत कामाला होतो,तेव्हाची ही गोष्ट आहे. जास्त मुद्देसूद बोलायचं तर मी बुलडाणा येथे तेव्हा कामाला होतो आणि इ.स.2010 च्या मे महिन्यात माझी खामगावला बदली झाली,मी 2010, 11,व 2012,या काळात एकूण दोन वर्षे खामगावला होतो. खामगाव - शेगांव हे एक प्रकारे घरांगण असल्यासारखेच आहे. मी दर दुस...
Read More

“श्री ” गजानन महाराज की जय (अनुभव ७०🌺)

"श्री " गजानन महाराज की जय (अनुभव 70🌺) *गजानन महाराज आमच्या मनात हवेत* जय गजानन! श्री गजानन महाराजांचे भक्त जेव्हा केव्हा एकत्र येतात आणि त्यांच्या गप्पा रंगतात,तेव्हा त्यात शेगांव आणि महाराजांची प्रचिती,या दोन गोष्टींचा उल्लेख हमखास निघाल्या शिवाय रहात नाही. मध्यंतरी आम्ही काही लोक याच संदर्भात बोलत असताना,कुणी तरी प्रश्न उपस्थित केला की शेगांवची शिस्त,तेथील वातावरण याचा मूलाधार काय?तेव्हा सर्वांचं त्यावर एकमत झालं " श्री गजानन महाराजांचं अधिष्ठान!" आमच्या मनात गजानन महाराज असणं गरजेचं ...
Read More

श्री गजानन महाराज की जय! (अनुभव ६८🌺 )

........................................... "श्री" गजानन महाराज की जय! (अनुभव 68🌺 ) *माझा शेगांव दर्शनाचा योग* जय गजानन! मी जयंत दत्तात्रेय मोडक,माझा जन्म इंदोरला,शिक्षण भोपाळला,नोकरी अहमदाबादला,आणि माझी निष्ठा शेगांवला! आई,वडील,तिघं भाऊ आणि दोन बहिणी,असं आमचं मोठं कुटुंब!वडील उत्तम हार्मोनियम वादक होते,ते गायचे देखील छान. त्यांच्या आवाजात आवाज मिसळून आम्ही सर्वच भावंडं भजन,भावगीत गाण्याचा आनंद लुटत लुटत मोठे झालो. गजानन महाराजांची भजनं गाऊन आम्ही सर्व कुटुंबीय गजानन विजय ग्रंथाचं पारायण...
Read More

“श्री” गजानन महाराज की जय (अनुभव 67 🌺)

"श्री" गजानन महाराज की जय (अनुभव 67 🌺) **माझे गजानन बाबा* * जय गजानन! शेगांव पासून साधारण शंभर किलो मीटर अंतरावर बुलडाणा जिल्ह्यात एक 'अंत्री देशमुख' नावाचं लहान खेडं आहे. तेच माझं गाव! पांडुरंग गिरी हे माझं नाव. आज शेगांवचं नाव श्री गजानन महाराजांमुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे. आज महाराजांच्या भक्तांमधे महाराजांची ओळख 'गजानन महाराज 'या नावाने मोठ्या प्रमाणात आहे आणि अर्थात ते स्वाभाविकही आहे. कारण मुळात शेगांवचे संस्थानच 'गजानन महाराज संस्थान 'आहे. पण हे जरी खरं असलं तरी 'गजानन माऊली ' 'माऊल...
Read More

गजानन महाराज की जय अनुभव (अनुभव 65 🌺)

........................................... "श्री" गजानन महाराज की जय अनुभव (अनुभव 65 🌺) * *महाराजांचं लक्ष आहे* * जय गजानन! मी वर्ष 2015 ते 2017 या काळात बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली,या संस्थेच्या महासचिव पदावर कार्यरत होतो. त्या काळात मला जो अनुभव आला तो अनुभव,श्री गजानन महाराजांचं स्मरण करून,तुम्हाला सांगावा,असा मानस आहे. मात्र त्याच अनुषंगाने प्रथम 'बृहन्महाराष्ट्र मंडळ 'या संस्थेविषयी थोडी कल्पना देणं इथे क्रमप्राप्त आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळ ही फार जुनी संस्था आहे. स्वातंत्र्यपू...
Read More

गजानन महाराज की जय (अनुभव 64🌺) सव्वा लाख मोदकांचा प्रसाद

"श्री " गजानन महाराज की जय (अनुभव 64🌺) *सव्वा लाख मोदकांचा प्रसाद* जय गजानन! श्री गजानन महाराजांनी आपल्याकडे जे कोणतं सेवा कार्य सोपविलं आहे ते करीत असताना, त्यांच्या भक्तीत रंगून जाऊन केलं,त्यांचं नामस्मरण करता करता केलं,तर त्या कार्यातील गोडी आणि परिणाम दोन्ही वाढीस लागतं,असं आता मनाला पटू लागलं आहे. अर्थात सर्व संतांनी हे सांगूनच ठेवलं आहे .पण आपण सामान्य माणसं!कधी काही थोडं विपरीत घडलं की आपण साशंक होतो,तर कधी एखादा चांगला अनुभव आला की मन लगेच प्रसनतेच्या झोक्यावर स्वार होतं. गेली का...
Read More

“श्री ” गजानन महाराज की जय (अनुभव 63🌺 ) – सौ मंजिरी श्रीपाद पाटील

........................................... "श्री " गजानन महाराज की जय (अनुभव 63🌺 ) *माऊली गजानन* जय गजानन! मी सौ मंजिरी श्रीपाद पाटील, पुर्वाश्रमीची मंजिरी गजानन जोशी. माझ्या शालेय जीवनात मी कधी वडिलांना श्रीगजानन महाराजांची पोथी वाचताना पाहिलं, तेव्हा त्यातील चित्रांविषयी त्यांना कुतुहलानं विचारलं आणि महाराजांचा फोटो त्या पोथीत वारंवार पाहिला एवढीच काय ती माझी तेव्हा महाराजांशी झालेली ओळख ! आमच्या एक दूरच्या नातेवाईक कुणी पुष्पाताई म्हणून होत्या,त्यांनी त्यांच्याकडील गजानन विजय ग्रंथ आ...
Read More

​भक्तांना आलेले अनुभव – मुरलीधर रामकृष्ण मार्के, (पांडुरंग सदन, आनंदनगर, सिंहगड रस्ता, पुणे-४११०५१.)

भक्तांना आलेले अनुभव मुरलीधर रामकृष्ण मार्के, (पांडुरंग सदन, आनंदनगर, सिंहगड रस्ता, पुणे-४११०५१.) मुरलीधर मार्के यांच्या पत्नी सौ. सरोजताई या दि.२५ सप्टेंबर १९७७ रोजी प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला.मुलाचं वजन आठ पौंड होतं. परंतु मुलाच्या आईच्या अंगावर दूध नसल्यामुळे मुलगा प्यायचा नाही. त्याची प्रकृती खालावत चालली. ५ आॅक्टोबरला मुरलीधरपंतांची आई सुनेच्या बाळांतपणासाठी पुण्याला आली. सौ. कौसल्याबाईंना सारी हकीगत समजली. लगेच दोन दिवसांनी त्यांनी सगुण बघितला. शेगावच्या गजानन महाराजांचं नाव निघालं. लग...
Read More

भक्तांना आलेले अनुभव  – श्रीकृष्ण लक्ष्मण गोखले, (राधा निवास, निमकर बंगला, टिळक रोड, डोंबिवली, जि. ठाणे.)

भक्तांना आलेले अनुभव  - श्रीकृष्ण लक्ष्मण गोखले, (राधा निवास, निमकर बंगला, टिळक रोड, डोंबिवली, जि. ठाणे.) बाबूराव गोखले हे विख्यात आर्किटेक्ट, भाविक गृहस्थ, विशेषत: गजानन महाराजांवर त्यांची श्रद्धा ती एका विशिष्ट प्रसंगामुळे !.... १९६८ सालची गोष्ट बाबूराव गोखले आणी त्यांची धाकटी बहीण सौ. उषा साठे हे मोटरनं पुण्यात येत होते. बाबूरावांची मोटरगाडी थोडी खराब झाली असल्यामुळे पुण्याला पोहचताच त्यांनी गाडी सर्व्हीसींगला टाकली. दुसर्‍या दिवशी गाडीची दुरुस्ती झाल्यानंतर ते डोंबिवलीला परत जायला...
Read More

भक्तांना आलेले अनुभव  – श्रीकृष्ण व्यास, (द्वारा: सेठ जानकीदास मोहता जिनिंग फॅक्टरी, हिंगणघाट, जि. वर्धा.)

भक्तांना आलेले अनुभव  - श्रीकृष्ण व्यास, (द्वारा: सेठ जानकीदास मोहता जिनिंग फॅक्टरी, हिंगणघाट, जि. वर्धा.) १९६८ सालच्या मे महिन्याच्या प्रारंभी श्रीकृष्ण व्यास हे महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला गेले. उतरल्यावर त्यांनी स्नान केलं. स्नानाला जाताना बनियनच्या खिशात त्यांनी चारशे रुपये, दोन अंगठ्या, गळ्यातला गोप, घड्याळ, चष्मा, चिल्लर आणि किल्ल्यांचा जुडगा हे जोखमीचं सामान ठेवून दिलं. वर टाॅवेल आणि कपडे ठेवले होते. जवळच नळावर ते स्नानाला बसले. गर्दी खूप होती. स्नान केल्यावर ते टाॅवेल घ्या...
Read More