शंकरराव दामोदर घोटेकर, (२०६, तानाजी चौक, भसे वाडा, सिन्नर- ४२२१०३, जि. नाशिक.)
शंकररावांचा सर्वात वडील मुलगा सव्वासात वर्षाचा आहे. त्याच्या जन्मापूर्वीच त्यांनी गजानन महाराजांना नवस केला आहे. नवस करताना ते म्हणाले होते, मला मुलगा होऊ दे, मी त्याला घेऊन दर्शनाला येईन.... परंतु काही अडचणींमुळे त्यांना दर्शनाला काही जाता आलं नाही. वयाच्या एक वर्षापासूनच त्यांच्या मुलाला ताप येऊ लागला. ताप जास्त झाला की, त्याला फीट यायची . त्याची स्थिती फार वाईट झाली. बरेच डाॅक्टरी इलाज झाले. तात्पुरतं बरं वाटायचं,...
Read More
भक्तांना आलेले अनुभव
भक्तांना आलेले अनुभव- अरुण हळबे,(टिळकवाडी, यवतमाळ, विदर्भ.)
भक्तांना आलेले अनुभव
अरुण हळबे,(टिळकवाडी, यवतमाळ, विदर्भ.)
अरुण हळबे हे यवतमाळ येथे एक मान्यवर शिक्षक म्हणून मशहूर आहेत. त्यांचे वडील अनंत परशुराम हळबे हे गजाननमहाराजांचे उपासक होते. १९६१ साली वयाच्या ६९ व्या वर्षी ते कालवश झाले. १९०७ साली वयाच्या पंधराव्या वर्षी विद्यार्थिदशेत असतानाच प्रथम ते शेगावला गेले. अगदी सकाळी स्नान उरकून ते त्यांच्या दोन मित्रांबरोबर महाराजांच्या मठात गेले. महाराज उठून बसलेले होते. अवतीभोवती भक्तगण होता महाराजांना चिलीम भरुन देणं, प्रसाद म्हणून पेढे-नारळ देणं सुरु होत...
Read More
भक्तांना आलेले अनुभव-सौ. सुलभा देशमुख, (मुख्याध्यापिका, शासकीय कन्याशाळा क्र. १, शेगाव, विदर्भ.)
भक्तांना आलेले अनुभव
सौ. सुलभा देशमुख, (मुख्याध्यापिका, शासकीय कन्याशाळा क्र. १, शेगाव, विदर्भ.)
सो सुलभाताई शेगावला बदलून येण्यापूर्वी त्या बाळापूरला सहशिक्षिका होत्या. बाळापूरला असताना त्यांचा देवधर्माकडे फारसा ओढा नसे. लहान-लहान मुलींनाघरात एकट्यांना ठेवून शाळेत जाताना त्यांना अतिशय वाईट वाटायचं, पण इलाजच नव्हता. कारण मुलांकडे बघणारं घरात कुणीच नव्हतं. एकदा त्यांना अशीच काळजी लागली असताना त्यांना स्वप्न पडलं. दारातून कुणीतरी नग्न पुरुष आत डोकावून पाहात होता. त्या भीतीनं ओरडल्या, वेडा आ...
Read More
भक्तांना आलेले अनुभव – चंद्रशेखर व्यं. वराडपांडे (श्री गजानन महाराज मंदिर, रेशीमबाग, नागपूर-९.)
चंद्रशेखर व्यं. वराडपांडे (श्री गजानन महाराज मंदिर, रेशीमबाग, नागपूर-९.)
चंद्रशेखर वराडपांडे हे १९४८ च्या डिसेंबर महीन्यात वद्यातल्या एकादशीला शेगावच्या वारीला गेले. श्री गजानन-विजय या ग्रंथाचं पारायण आटोपलं. तिथेच महाराजांच्या देहविसर्जन स्थळाजवळ श्री पुंडलिकबाबा भोकरे बसले होते. देवस्थानात दाण्याच्या उसळीचा प्रसाद घेत असताना वराडपांडे यांना पुंडलिकबाबा म्हणाले, इथून जवळच नागझरी आहे. तिथे गोमाजीबुबा आहे. दर्शन घेऊन ये.... देवस्थानच्या उत्तरव्दाराजवळ काही मानसं बसलेली होती. त्यांनी हातांनी खुणा...
Read More