श्री गजानन महाराज प्रगटदिन
संस्थेचा अत्यंत महत्वाचा उत्सव माघ वध्य सप्तमी रोजी श्रीच्या कृपेने साजरा होतो. सन १९९६ पासून अज्तागत नाशिक महानगर क्षेत्रात सर्वात मोठा प्रमाणात प्रगत दिन साजरा केला जातो. सुरवातीला सर्वात अल्प प्रमाणांत श्रींचा प्रगतदिन हा गोपाल मानागल कार्यालय, सरदार चौक, पंचवटी येथे शिरा, मसालेभात व साखर फुटणे अशा स्वरुपात प्रसादाचे वाटप केले होते.
आता हा प्रगटदिन २४ फेब्रुवारी...
कार्यक्रम
ऋषीपंचमी सोहळा
श्री गजानन महाराज पुण्यतिथी (ऋषी पंचमी) उत्सव -
सन २००१-२००२ पासून सुरु केलेला घरगुती स्वरुपात श्रीचा पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला जात असे. आता तो मोठ्या स्वरुपात साजरा केला जातो. यावेळी श्रीच्या रजत मुखवट्यास लघुरुद्र अभिषेक,पूजा, भजन, कीर्तन, महाप्रसादाचे वाटप केले जाते.
शाहीस्नान व श्री राम भेट
आपल्या संस्थेचा वतीने श्री गजानन महाराजानाचा रजत मुखवटा सन २००५ मध्ये तयार करण्यात आलेला आहे. त्यानंतर आलेलेल अधिक मासामध्ये श्रीची सही मिरउणूक नगरमधून काढण्यात येउन ती रामकुंडावर शाहीस्नान व जलाभिषेक कार्यात येतो. त्यानंतर श्री रामांच्या मंदिरात भेट झाल्यानंतर मुखवटा दर्शनासाठी दिवसभर मंदिरा जवळील परिसरात ठेवला जातो. अश्या प्रकारे आत्तापर्यंत तीन वेळा शाहीस्नान झाले आहे आणि नाशिक मधील कुंभमेळा २०...