श्रीगजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला २१
आता हीच विनंती । तुम्हा अवघ्या भाविकांप्रती । अत्यंत असू द्यावी प्रीती । गजाननाचे चरणी ।।
म्हणजे तुमची येरझार । जन्ममृत्यूची साचार । होऊनिया व्हाल पार । दुरुस्त भवामाधुनी ।।
गजानन महाराज सेवा संस्था
आता हीच विनंती । तुम्हा अवघ्या भाविकांप्रती । अत्यंत असू द्यावी प्रीती । गजाननाचे चरणी ।।
म्हणजे तुमची येरझार । जन्ममृत्यूची साचार । होऊनिया व्हाल पार । दुरुस्त भवामाधुनी ।।
संत हेच भूमीवर । चालते बोलते परमेश्वर।। वैराग्याचे सागर । दाते मोक्षापादाचे ।।
मी गेलो ऐसे मानू नका । भक्तीत अंतर कर नका ।।
कदा मजलागी विसरू नका । मी आहे येथेच ।।