श्रीगजानन विजय ग्रंथ अध्याय पहिला १९ मी गेलो ऐसे मानू नका । भक्तीत अंतर कर नका ।। कदा मजलागी विसरू नका । मी आहे येथेच ।।