भक्तांना आलेले अनुभव  – श्रीकृष्ण व्यास, (द्वारा: सेठ जानकीदास मोहता जिनिंग फॅक्टरी, हिंगणघाट, जि. वर्धा.)

भक्तांना आलेले अनुभव  - श्रीकृष्ण व्यास, (द्वारा: सेठ जानकीदास मोहता जिनिंग फॅक्टरी, हिंगणघाट, जि. वर्धा.) १९६८ सालच्या मे महिन्याच्या प्रारंभी श्रीकृष्ण व्यास हे महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला गेले. उतरल्यावर त्यांनी स्नान केलं. स्नानाला जाताना बनियनच्या खिशात त्यांनी चारशे रुपये, दोन अंगठ्या, गळ्यातला गोप, घड्याळ, चष्मा, चिल्लर आणि किल्ल्यांचा जुडगा हे जोखमीचं सामान ठेवून दिलं. वर टाॅवेल आणि कपडे ठेवले होते. जवळच नळावर ते स्नानाला बसले. गर्दी खूप होती. स्नान केल्यावर ते टाॅवेल घ्या...
Read More

​भक्तांना आलेले अनुभव – रमेश जयंत मुखडेकर, (२, नारायण पेठ, पुणे-४११०३०.)

भक्तांना आलेले अनुभव रमेश जयंत मुखडेकर, (२, नारायण पेठ, पुणे-४११०३०.) रमेशनं त्याच्या दिवंगत मामांचा अनुभव लिहिलेला आहे. त्याचे मामा दत्तात्रय रघुनाथ शिवरकर हे १९७३ साली शेगावला गेले होते. तिथून परत येताना पहाटे चार वाजता मोटार-ड्रायव्हरला क्षणभर झोप लागली. जाग येताच त्याचा धीर गेला. कारण पुढे दरी होती. परंतु गाडी पुढे न जाता आपोआप मध्ये दगड येऊन चाक गरगर फिरायला लागलं; आणि सार्‍यांच्या जिवावरचा प्रसंग टळला. घरी आल्याबरोबर दत्तोबांनी महाराजांच्या फोटोची आणि पोथीची पूजा केली. पुरणाचा नैवेद्य दाखव...
Read More

​भक्तांना आलेले अनुभव – योगायोग – मोरेश्वर दत्तात्रय खरे, (मधुबन अपार्टमेंट, अ-६, फर्ग्युसन काॅलेज रोड, १२२३ शिवाजीनगर पुणे ४११००४.)

भक्तांना आलेले अनुभव योगायोग मोरेश्वर दत्तात्रय खरे, (मधुबन अपार्टमेंट, अ-६, फर्ग्युसन काॅलेज रोड, १२२३ शिवाजीनगर पुणे ४११००४.) १९६६ साली माझी अर्थिक स्थिती फारच वाईट होती. मला एका सदगृहस्थाने श्री गजानन महाराज यांची विजयग्रंथाची पोथी वाचण्यात सांगितलं. परंतु ती पोथी विकत घेण्याचीही माझी परिस्थीती नव्हती. १९४४ साली सदर विजयग्रंथ ही पोथी चुलत घराण्यात घेतलेली माझे आठवणीत होते. म्हणून मी माझे चुलतबहिणीस सदर पोथी आहे का, म्हणून विचारले. परंतु ती पोथी माझा चुलत पुतण्या चि. निळकंठ खेरकडे असण्याची शक...
Read More

​भक्तांना आलेले अनुभव  – सौ. ताराबाई देशपांडे, (५६, बुधवार पेठ, लक्ष्मी रोड, गणपती चौक, पुणे-४११००१.)

भक्तांना आलेले अनुभव सौ. ताराबाई देशपांडे, (५६, बुधवार पेठ, लक्ष्मी रोड, गणपती चौक, पुणे-४११००१.) सौ. ताराबाई देशपांडे या प्राख्यात प्रवचनकर्त्या आहेत. १५ मे १९७७ रोजी बाळापूर अकोल्याला त्या प्रवचनाला गेल्या. डाॅ. काकासाहेब चौधरी यांनी त्यांना ज्ञानेश्वर मंदिरात प्रवचन करण्याचं पाचारणं केलं होतं. तिकडे गेल्यावर शेगाव, कारंजा, माहूरगड या ठिकाणी जाऊन यायचं ठरलं. दि. १६ मे ते २२ मे अशी त्यांची प्रवचनं होती. त्यात एक दिवस काढून त्या शेगावला निघाल्या. सुटीचे दिवस असल्यामुळे गाड्यांना आतोनात गर्दी होत...
Read More

​भक्तांना आलेले अनुभव – सौ. संजीवनी खेर, (आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे ५१. फोन ४३५८२५८.)

भक्तांना आलेले अनुभव सौ. संजीवनी खेर, (आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे ५१. फोन ४३५८२५८.) माझ्या सासूबाई आनंदी काकू यांच्या कृपाप्रसादामुळे शेगावचे महासंत श्रीगजानन महाराज यांचं आमच्याशी नातं जडलं, ते कायमस्वरुपी झालं. सासूबाईंना आम्ही रोज "श्रीगजानन विजय" ही पोथी वाचून दाखवत असू. त्यांच्याचमूळे आमच्या घरी रोज संध्याकाळी महाराजांची आरती सुरु झाली. ती आजही अव्याहतपणे सुरु आहे. १९७८ साली आॅगस्ट महिन्यात सासूबाईंच निधन झालं. त्यावेळेपर्यंत त्यांच्या समोरच्या भिंतीवर महाराजांचा फोटो उंचीवर टांगलेला होता. स...
Read More

​भक्तांना आलेले अनुभव – संदीप गोविंद गायधनी, (वृंदावन हौ. सो. कोथरुड, पुणे.)

भक्तांना आलेले अनुभव संदीप गोविंद गायधनी, (वृंदावन हौ. सो. कोथरुड, पुणे.) सातवीत असताना मी माझ्या आईबरोबर प्रथम गजानन महाराजांच्या मठात गेलो होतो. तिथे महाराजांचं दर्शन घेतल्यावर माझ्या मनाला खूपच प्रसन्न वाटलं. एका आगळ्याच शांततेचा आणि पावित्र्याचा अनुभव मला आला. आजही मला तीच अनुभूती येते. त्या दिवसापासून मी दर गुरुवारी मठात जायला प्रारंभ केला. आजतागायत त्यात खंड पडलेला नाही.      महाराजांच्या कृपेने माझं लग्न झालं. लग्नानंतर आम्ही घर घेण्याचं ठरवलं. मनाशी घराची योजना आखली. घरास...
Read More

​भक्तांना आलेले अनुभव – श्री. वसंत दामोदर गायधनी, (सीह्न २६/५, केतन हाईटस, कोथरुढ, पुणे-२९, फोन नं. ५४५०५७८.)

भक्तांना आलेले अनुभव श्री. वसंत दामोदर गायधनी, (सीह्न २६/५, केतन हाईटस, कोथरुढ, पुणे-२९, फोन नं. ५४५०५७८.) मी एक सर्वसामान्य-मध्यमवर्गीय ब्राह्यण कुटुंबातील गृहस्थ आहे. माझी पत्नी श्रीगजानन महाराजांची पोथी नियमितपणे पठन करीत होती. तिच्यामुळेच मला श्री गजानन महाराजांची आवड व भक्ती निर्माण झाली आणि त्याच जोरावर मला निरनिराळे चमत्कार अनुभवास आले.      मी, विवाह जमविणे, पुस्तक विक्री असे व्यवसाय करीत होतो. पुस्तक विकण्यासाठी मला अधूनमधून मुंबईला ये-जा करावी लागे. माझे हातावरच पोट होत...
Read More

​भक्तांना आलेले अनुभव – सौ. मनिषा घोरपडे, (आनंदनगर, पुणे-५१.)

भक्तांना आलेले अनुभव सौ. मनिषा घोरपडे, (आनंदनगर, पुणे-५१.)  दि. १६/०१/२००३. श्री गजानन महाराजांच्या चरणी सादर वंदन.१९८७ साली माझी पारायणे पूर्ण झाली की, मी पिठले-भाकरीचा नैवेद्य करीत असे. घरी कुणी आले की त्यांना प्रसाद देई. माझा एक मावस भाऊ श्री. प्रमोद व त्याची पत्नी सौ. अनुराधा व मुलगा आदित्य हे आमच्याकडे वरचेवर ये असत. नेमके त्यावेळी माझे पारायण झालेले अन पिठल-भाकरीचा प्रसाद तयार. त्या दिवशी असेच हे उभयतां आले तर तिला म्हटले, वा तुम्ही आलात अन माझे पारायण झाले. तुम्हाला पिठल-भाकरीचा प्र...
Read More

​भक्तांना आलेले अनुभव – सौ. आशा सुरपूर, (आनंदनगर, पुणे-५१, फोन नं. २४३५६०६७.)

भक्तांना आलेले अनुभव सौ. आशा सुरपूर, (आनंदनगर, पुणे-५१, फोन नं. २४३५६०६७.)  दि. २५/०३/२००३. (१) सन १९७१ साली आम्ही पंढरपूर येथे होतो. तेथे माझ्या ओळखीची कु. उषा हरिदास प. पू. गजानन महाराजांची पोथी नित्य वाचत असे. त्यातच तिला महाराजांचा "संचार" होण्यास सुरवात झाली. मला तीच्या घरी दर्शनाला जाण्याचा योग आला. त्यापुढे संचार झाल्यावर ती मला बोलवून दर्शन देत असे. हळूहळू प. पू. महाराजांचा तिच्यामार्फत सहवास वाढत गेला. त्यावेळी अचानक माझ्या पतिराजांना कावीळ झाली व दुखणे वाढत गेले आणि डाॅक्टरांनी पण...
Read More

भक्तांना आलेले अनुभव – श्रीमती रमाबाई गोळे

श्रीमती रमाबाई गोळे, (द्वारा: सौ. शोभा रिसबूड, प्लाॅट नं. २०, समाधान, फ्रेंडस काॅलनी, राणा प्रतापनगर, नागपूर ४४००१०.) रमाबाईंचे यजमान पुरुषोत्तम गोळे हे वर्ध्याला डाॅक्टर होते. त्यिंना तीन मुली व दोन मुलगे. त्यांचे यजमान ५ जानेवारी १९५३ रोजी वारले. त्यांचा मोठा मुलगा बी. काॅम. झाला. त्याला १९५५ च्या जानेवारीत नागपूरला ए. जी. आॅफिसमध्ये नोकरी लागली. रमाबाईंजवळ प्रथम महाराजांची पोथी नव्हती अगर फोटोही नव्हता. नागपूरला आल्यावर त्यांनी पोथी-फोटो मागविला. मुलाला नोकरी लागल्यावर रमाबाईंनी त्याला कपड...
Read More